विद्यार्थी/मजूर/कामगार/नागरिक यांना लॉक डाऊनमुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी करायचा अर्ज
महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन पास मिळवण्यासाठी अर्जमहाराष्ट्रात एसटी बस ने आपल्या गावी जाण्यासाठी मोफत बस सेवेसाठी बुकिंग चालू झाली आहे. त्यासाठी खालील संबंधित आगारात संपर्क करावे.. नियंत्रण कक्षाचे संपर्क खालीलप्रमाणे आहे..

★ आगाराचे संपर्क ★